नागरीक अॅलर्ट वॉल

रेल्वे ट्रॅक्स (रेल्वेचा मार्ग) ओलांडू नका; शॉर्टकट मारून टाकू शकतात!


रेल्वे प्रवासादरम्यान होणाऱ्या चोरींबाबत सावधगिरी बाळगा.


छेड़खानी - खूप उशीर होण्याआधीच तुमचा आवाज वाढवा आणि कारवाई करा!


रेल्वे (ट्रेन) च्या पायदान वर उभे राहू नका.


शॉर्टकट मारून टाकू शकतात! रेल्वे ट्रॅक्स (रेल्वेचा मार्ग) ओलांडू नका.


धावती रेल्वे (गाडी) पकडण्याचा प्रयत्न करू नका.


मा. पोलीस अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत (भा.पो.से.) यांचे नागरिकांना आवाहन