पोलीस कल्याण

  I. पचवड लॉन्स "मंगल कार्यालय" • मंगल कार्यालय आणि पार्टी लॉन्समध्ये एकावेळी २००० लोकांची सुविधा उपलब्ध आहे.
 • मेजवानी, विवाह, वेडिंग रिसेप्शन, कॉर्पोरेट मेजवानी, वाढदिवस सोहळा, गेट टु गेदर, दांडीया, प्रदर्शन, स्टेज शो, फॅशन शो, फ्रेशर्स सोहळा आणि निरोप समारंभ सोहळा, महाविद्यालयिन विद्यार्थ्यांचे युवक महोत्सव यासाठी हॉल उपलब्ध आहे.
 • सेवा: - २ खोल्यांची सोय, विवाह, मुंज, वाढदिवस साजरा करण्यासाठी , नामकरण विधी तसेच सर्व वैयक्तिक समारंभांसाठी वापरले जाते.
 • कॅटरिंग सेवा पुरविल्या जातील.
 • मंडप सजावट सेवा प्रदान केल्या जातील.
 • सजवन्यात आलेले व्यासपीठ
 • बुकिंगसाठी संपर्क साधा :- ०२०-२५५४१६३१, ०२०-२५८२३६६९ ईमेल आयडी: sprailways.pune@mahapolice.gov.in
 • II. पचवड लॉन्सचे भाडे

 • खासगी व्यक्तींसाठी- ३०,००० / - आणि अतिरिक्त २००० / - देखभाल शुल्कासाठी
 • पुणे रेल्वे पोलिस अधिकारीसाठी १५,०००/- आणि अतिरिक्त २००० / - देखभाल शुल्कासाठी.
 • इतर पोलीस अधिकार्यांसाठी - 20,000 / - अतिरिक्त 2000 / - देखभाल शुल्कासाठी (अटी व शर्ती लागू) .
 • यशस्वीरित्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र पोलीस विभाग कुटूंब आरोग्य योजना यावर वैयक्तिकरित्या लक्ष दिले जाते. पोलिस आणि कुटुंबियांना सहाय्य केले जाते.
 • "पचवड" लॉन्सचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण केले.
 • अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी १६.०२.२०१३ तारखेला पुणे रेल्वे मुख्यालय,खडकी येथे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
 • स्टेट बँक एटीएमचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
 • उत्पन्न कार्यक्रम कल्याणकारी उपक्रमांतर्गत चालवले जातात.

अनु क्रमांक मालक दुकानाचा प्रकार ठेव भाडे
रवी लोणकर लॉंड्री ५००० ८००
सिंधू खटाते न्हाव्याचे दुकान १०००० १०००
नामदेव रोकडे मटण शॉप १०००० ३०००
धनराज राजपूत वेट कँटीन १०००० १०००
मन्नू मळाले किराणा १०००० ३०००