महिला मदत कक्ष

ट्रेनमध्ये प्रवास करताना हिंसा लक्षात आल्यास महिला आणि मुले किंवा त्यांच्या वतीने कोणतीही व्यक्ती कॉल करू शकते.

पुणे रेल्वे पोलिस जिल्हा महिला कक्ष आणि सहकारी कार्यकारी समिती कल्याण केंद्र एनजीओ / महिला हेल्पलाइन साठी सहाय्य / तत्काळ मदत.

रेल्वे लोहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालय, शिवाजीनगर पुणे - ४११००५


Dipali More

A.P.I.