लोहमार्ग पुणे पोलीस शिपाई भरती 2021 शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी- गोला बारूद निर्माणी खडकी, पुणे, ४११००३. गुगल लोकेशन
लोहमार्ग पुणे पोलीस शिपाई भरती 2022 -23 गुगल लोकेशन
पोलीस शिपाई भरती 2022-23 मैदानी चाचणी करीता उमेदवारांनी दि. 25/6/2024 रोजी उपस्थित रहावे
पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2022-2023- दिनांक ०७/०७/२०२४- लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी
लोहमार्ग पुणे पोलीस भरती २०२२-२०२३ चालक पदासाठी कौशल्य चाचणी लोकेशन
उत्तम पद्धती ते भावी पद्धती २०१७-१८
पोलीस ठाण्यामध्ये जतन करावयाचा अभिलेख व त्याची वर्गवारी
अपहरण बाबत
पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती २०१९
अनुकंपा तत्वावर पोलीस नोकरी मिळणेबाबत प्राप्त झालेल्या अर्जाची माहिती
पोलीस स्मृतीदिनाचे वेबकास्ट (दि. २१ ऑक्टोबर, २०१८)
इ निविदा संक्षिप्त जाहिरातीचा नमुना
महाराष्ट्र पोलीस दलाच्या राष्ट्रीय पोलीस स्मृतिदिन कार्यक्रम थेट प्रसारण मुंबई
प्रधानमंत्री आवास योजना
चेन्नई एक्सप्रेस मधून सोन्याची तस्करी करणाऱ्याला पुण्यात अटक
रेल्वे प्रवास अधिक सुखकर व्हावा, असा आमचा उद्देश आहे. रेल्वे सक्षम बनवण्यासाठी आणि जबाबदारी अधिक चांगल्या पद्धतीने हाताळण्यासाठी प्रवाशांकडून सहकार्य अपेक्षित आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला पोलिसांचे प्रथम प्राधान्य आहे. रेल्वे स्थानक परिसरात घडणाऱ्या हालचालीवर प्रवाशांनीही बारीक लक्ष ठेवावे. त्यात काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ पुणे लोहमार्ग पोलिसांना त्याची माहिती द्यावी. तुमची सतर्कता आणि सहकार्य खूप मोठा बदल घडवू शकतो.
भविष्यातील सर्व प्रवासांसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा.
लक्षात ठेवा, संशयास्पद वस्तूवर पडेल जेव्हा नजर, लागलीच द्या पोलिसांना खबर ...!!
तुषार दोशी (भा.पो.से.)
पोलीस अधीक्षक
लोहमार्ग पुणे