पोलीस कल्याण
- मंगल कार्यालय आणि पार्टी लॉन्समध्ये एकावेळी २००० लोकांची सुविधा उपलब्ध आहे.
- मेजवानी, विवाह, वेडिंग रिसेप्शन, कॉर्पोरेट मेजवानी, वाढदिवस सोहळा, गेट टु गेदर, दांडीया, प्रदर्शन, स्टेज शो, फॅशन शो, फ्रेशर्स सोहळा आणि निरोप समारंभ सोहळा, महाविद्यालयिन विद्यार्थ्यांचे युवक महोत्सव यासाठी हॉल उपलब्ध आहे.
- सेवा: - २ खोल्यांची सोय, विवाह, मुंज, वाढदिवस साजरा करण्यासाठी , नामकरण विधी तसेच सर्व वैयक्तिक समारंभांसाठी वापरले जाते.
- कॅटरिंग सेवा पुरविल्या जातील.
- मंडप सजावट सेवा प्रदान केल्या जातील.
- सजवन्यात आलेले व्यासपीठ
- बुकिंगसाठी संपर्क साधा :- ०२०-२५५४१६३१, ०२०-२५८२३६६९ ईमेल आयडी: sprailways.pune@mahapolice.gov.in
- खासगी व्यक्तींसाठी- ३०,००० / - आणि अतिरिक्त २००० / - देखभाल शुल्कासाठी
- पुणे रेल्वे पोलिस अधिकारीसाठी १५,०००/- आणि अतिरिक्त २००० / - देखभाल शुल्कासाठी.
- इतर पोलीस अधिकार्यांसाठी - 20,000 / - अतिरिक्त 2000 / - देखभाल शुल्कासाठी (अटी व शर्ती लागू) .
- यशस्वीरित्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र पोलीस विभाग कुटूंब आरोग्य योजना यावर वैयक्तिकरित्या लक्ष दिले जाते. पोलिस आणि कुटुंबियांना सहाय्य केले जाते.
- "पचवड" लॉन्सचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण केले.
- अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी १६.०२.२०१३ तारखेला पुणे रेल्वे मुख्यालय,खडकी येथे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
- स्टेट बँक एटीएमचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
- उत्पन्न कार्यक्रम कल्याणकारी उपक्रमांतर्गत चालवले जातात.
I. पचवड लॉन्स "मंगल कार्यालय"
II. पचवड लॉन्सचे भाडे
अनु क्रमांक | मालक | दुकानाचा प्रकार | ठेव | भाडे |
१ | रवी लोणकर | लॉंड्री | ५००० | ८०० |
२ | सिंधू खटाते | न्हाव्याचे दुकान | १०००० | १००० |
३ | नामदेव रोकडे | मटण शॉप | १०००० | ३००० |
४ | धनराज राजपूत | वेट कँटीन | १०००० | १००० |
५ | मन्नू मळाले | किराणा | १०००० | ३००० |