प्रसिद्धी पत्रक

१७ - डिसेंबर - २०२०

पोलीस असल्याची बतावणी करून रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या तोतया पोलीसाला पुणे लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने सापळा रचून बेड्या ठोकल्या.

२२ - ऑगस्ट - २०२०

पुणे लोहमार्ग पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला २४ तासाचे आत अटक केली .

१६ - मार्च - २०२०

पुणे रेल्वे पोलिसांनी कोल्हापूर येथून चांदीचा ऐवज घेवून पसार झालेल्या चोरट्याला पुणे रेल्वे स्टेशन येथे पकडले

पुणे रेल्वे पोलीस व रिक्षा चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे नवदांपत्याला मिळाले मौल्यवान दागीने परत

रेल्वे पोलीसांच्या सतर्कतेमुळे सांगलीतील तीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

१३ - मार्च - २०२०

रेल्वेत चोरी करणाऱ्या चोरट्याकडून दोन लाखाचा ऐवज जप्त

मिरज रेल्वे पोलीसांनी चोरीतील मुद्देमाल केला तक्रारदाराकडे परत

पोलीस स्थापना दिनानिमित्त रेल्वे पोलीसांचे शाळेत परेड संचलन

रेल्वे पोलीसांमुळे महिलेला मिळाले लाख मोलाची बॅग

रेल्वेतील प्रवाशांचे तिकीट कन्फर्म करून देण्याच्या बहाण्याने फसवणुक करणारी टोळी गजाआड